वनविभागात २,४०८ पदे रिक्त, नवीन भरती प्रक्रिया लवकरच! – Maharashtra Van Vibhag Bharti 2025

महाराष्ट्रातील वनसंपदा आणि जैवविविधता टिकवण्यासाठी वनविभागाची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र, राज्यातील वनविभागात तब्बल २,४०८ पदे रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारातून समोर आले आहे. राज्यातील एकूण २३,४६९ मंजूर पदांपैकी एवढी …

आणखी वाचा