Mahavitaran Bharti Form 2025 | महावितरण भरती 2025 फॉर्म सुरु
Mahavitaran Bharti Form 2025 महावितरणच्या मंडळ कार्यालयांतर्गत विजतंत्री (वायरमन) – 55 आणि तारतंत्री (इलेक्ट्रिशियन) – 55, अशा 110 पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज भरावा. भरतीची अधिकृत जाहिरात अधीक्षक अभियंता, महावितरण, मंडल कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे. अर्ज करण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीचे संपूर्ण तपशील 🔹 भरती संस्थेचे नाव: अधीक्षक अभियंता, महावितरण, मंडल🔹 भरती प्रकार: अप्रेंटिसशिप (विद्युत क्षेत्रातील संधी)🔹 एकूण … Read more