VNIT नागपूर भरती 2025: Junior Research Fellow पदासाठी अर्ज करा
विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था, नागपूर (VNIT) अंतर्गत “Junior Research Fellow” पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. नागपूरमध्ये स्थित या प्रतिष्ठित तंत्रज्ञान संस्थेत 01 रिक्त जागा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन/ई-मेल …