NMMC Bharti 2026: नवी मुंबई महानगरपालिकेत १३२ जागांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी मिळाली ‘मुदतवाढ’, त्वरित करा अर्ज!
Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2026 (Date Extended): नवी मुंबई महानगरपालिकेत (NMMC) सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी हुकलेल्या उमेदवारांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे! नवी मुंबई महानगरपालिकेने विविध विभागांतील १३२ …