Mahavitaran Bharti 2026: महावितरणमध्ये ३०० जागांची मेगा भरती; ५४,५०५ ते २,०९,४४५ पर्यंत पगार!

Mahavitaran Recruitment 2026: महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (MSEDCL) मध्ये अभियंता आणि वित्त विभागात करिअर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महावितरणने एकूण ३०० रिक्त पदांसाठी मोठी भरती जाहीर केली …

आणखी वाचा