तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) भरती २०२५ स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

जिल्ह्यातील महसूल विभागावर सध्या मोठा ताण आहे. जिल्ह्यात दोन हजारांवर महसुली गावे असूनही केवळ ६८५ तलाठी पदे मंजूर आहेत. त्यापैकी तब्बल ४२ पदे सध्या रिक्त आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे पंचनामे, सातबारा, …

आणखी वाचा