Indian Navy 10वी / 12वी पास? Indian Navy मध्ये नोकरीची संधी — लगेच अर्ज करा!
भारत सरकार, संरक्षण मंत्रालय अंतर्गत भारतीय नौदल (Indian Navy) ने अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. 10वी व 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी देशसेवेची ही एक सुवर्णसंधी आहे. ऑनलाईन …