खुशखबर! लागा तयारीला कृषी विद्यापीठांत 11,350 पदांची मेगा भरती
महाराष्ट्र राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये तब्बल 11,350 रिक्त पदे भरण्यास शासनाने तत्त्वतः मंजुरी दिली असून मार्च 2026 पूर्वी भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. ही भरती महाराष्ट्र कृषी शिक्षण व …