Indian Navy 10वी / 12वी पास? Indian Navy मध्ये नोकरीची संधी — लगेच अर्ज करा!

भारत सरकार, संरक्षण मंत्रालय अंतर्गत भारतीय नौदल (Indian Navy) ने अग्निपथ योजनेंतर्गत अग्निवीर पदांसाठी भरती जाहिरात प्रकाशित केली आहे. 10वी व 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी देशसेवेची ही एक सुवर्णसंधी आहे. ऑनलाईन अर्ज 14 मार्च 2026 पासून सुरू होणार असून अंतिम तारीख 06 एप्रिल 2026 आहे.

भरतीची थोडक्यात माहिती

तपशीलमाहिती
संस्थेचे नावभारतीय नौदल (Indian Navy)
योजनेचे नावअग्निपथ योजना (Agnipath Scheme)
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज पद्धतीऑनलाईन
अर्ज सुरुवात14 मार्च 2026
अंतिम तारीख06 एप्रिल 2026

पदांचे तपशील

अ. क्र.पदाचे नावबॅच
1अग्निवीर (SSR)01/2027 व 02/2027
2अग्निवीर (MR)01/2027 व 02/2027
3अग्निवीर (MR) (Med)02/2027

शैक्षणिक पात्रता

अग्निवीर (SSR) — खालीलपैकी एक अट पूर्ण करणे आवश्यक:

  • 12वी उत्तीर्ण (Mathematics & Physics) किमान 50% गुणांसह
  • Engineering Diploma (Mechanical / Electrical / CS / IT / Automobiles / Instrumentation) किमान 50% गुणांसह
  • भौतिकशास्त्र व गणितासह 2 वर्षांचा Vocational Course किमान 50% गुणांसह

अग्निवीर (MR):

  • 10वी उत्तीर्ण किमान 50% गुणांसह

अग्निवीर (MR) (Med):

  • 12वी उत्तीर्ण (Physics, Chemistry & Biology) किमान 50% गुणांसह

शारीरिक पात्रता:

  • किमान उंची: 157 सेमी

वयोमर्यादा (जन्मतारखेनुसार)

बॅचजन्मतारखेची मर्यादा
SSR/MR 01/202701 डिसेंबर 2004 ते 31 मे 2008
SSR/MR 02/202701 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009
MR (Med) 02/202701 मे 2005 ते 31 ऑक्टोबर 2009

अर्ज शुल्क

तपशीलशुल्क
अर्ज शुल्क₹550 + 18% GST

महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमदिनांक
ऑनलाईन अर्ज सुरुवात14 मार्च 2026
अर्जाची अंतिम तारीख06 एप्रिल 2026
Stage I परीक्षा (INET)मे 2026
Stage II परीक्षा (01/2027 बॅच)सप्टेंबर / ऑक्टोबर / डिसेंबर 2026
Stage II परीक्षा (02/2027 बॅच)फेब्रुवारी / मार्च / मे 2027

निवड प्रक्रिया

  • Stage I — INET (Indian Navy Entrance Test) ऑनलाईन परीक्षा
  • Stage II — शारीरिक चाचणी, वैद्यकीय तपासणी व कागदपत्र पडताळणी

अर्ज कसा करावा?

  • भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  • ऑनलाईन नोंदणी करा व अर्ज भरा.
  • आवश्यक कागदपत्रे अपलोड करा व शुल्क भरा.
  • अर्जाची प्रिंट काढून सुरक्षित ठेवा.

टीप: अर्ज फक्त ऑनलाईन पोर्टलद्वारेच स्वीकारले जातील. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

अधिक माहितीसाठी: joinindiannavy.gov.in | majhibharti.com

Leave a Comment