About Us

माझी भरती – ही वेबसाईट नोकरीसंबंधित जाहिराती आणि सरकारी योजना इच्छुक उमेदवारांपर्यंत पोहचवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ज्या मुला-मुलींना नोकरीची गरज आहे, त्यांच्यासाठी संपूर्ण माहिती तपासून आणि खात्री करून आम्ही उपलब्ध करतो.

Our Mission

संपूर्ण भारतामध्ये लोकांना नोकरीची खूप गरज आहे. माझी भरती वेबसाईट तयार करण्याचे उद्दिष्ट म्हणजे महाराष्ट्रातील आणि भारतातील होणाऱ्या सर्व सरकारी व खाजगी नोकर्या इच्छुक उमेदवारांपर्यंत अचूक पद्धतीने पोहचवणे. आमचे ध्येय आहे की उमेदवार योग्य माहिती मिळवून योग्य वेळेत अर्ज करू शकतील.

Jobs Update

भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकारद्वारे जाहीर झालेल्या सर्व सरकारी नोकर्‍या माझी भरती वर सर्वात आधी अपडेट केल्या जातात. अर्जदारांना PDF स्वरूपातील जाहिरात आणि अर्ज करण्याची लिंक सोयीस्कर पद्धतीने दिली जाते. सर्व माहिती मूळ जाहिरातीवरून तपासून नंतरच वेबसाईटवर प्रकाशित केली जाते.

Notification PDF & Apply Link

नोकरी बद्दल सर्वात अगोदर अपडेट माझी भरती  वेबसाईट मध्ये येते. अर्जदारांना नोकरीची जाहिरात pdf आणि अर्ज करण्याची लिंक शोप्या पद्धतीने मिळते. काही अडचणी आल्यास आमचा सोबत संपर्क करू शकता.

Follow Us

माझी भरती संकेतस्थळावर नोकरी, निकाल आणि योजना याबाबत माहिती पुरवली जाते. या व्यतिरिक्त कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

काही अडचणी आल्यास खालील ईमेलवर संपर्क साधावा:
Email: -amarnagare860@gmail.com