Tata Capital Pankh Scholarship Yojana in Marathi टाटा कॅपिटल पंख स्कॉलरशिप 2025

By Swati Bankar

Published on:

Tata Capital Pankh Scholarship Yojana in Marathi: Tata Capital Pankh Scholarship Yojana तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची स्कॉलरशिप घेऊन आलेलो आहे. आज आपण टाटा कॅपिटल पंख 2024-25 या योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. या टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत काय लाभ दिला जातो ? यासाठी कोणते विद्यार्थी पात्र ? यासाठी पात्रता काय त्यानंतर कोणती विद्यार्थी कोणत्या वर्गात शिकत असलेले पात्र आहेत.

कोणत्या अभ्यासक्रमासाठी स्कॉलरशिप दिला जाते ? कागदपत्रे काय लागतात अर्ज प्रक्रिया, निवड प्रक्रिया, शिष्यवृत्तीचे रक्कम, अर्ज करण्याची शेवटची तारीख, अशी या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेण्याचा आज या लेखाद्वारे प्रयत्न करणार आहोत.

शिक्षणासाठी जर काही आर्थिक अडचणी येत असतील तर तुम्ही या स्कॉलरशिप चा लाभ घेऊन या ठिकाणी शिष्यवृत्ती मिळवून तुमचे शिक्षण पूर्ण करू शकता. आज टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती बद्दल माहिती आज या लेखात सांगूया. टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती योजना ही इयत्ता सहावी ते बारावी आणि पदवी पूर्व विद्यार्थ्यांसाठी आहे.

Tata Capital Pankh Scholarship Yojana in Marathi 2025

यामध्ये बक्षीस 10,000 ते 50 हजार रुपये पर्यंत मिळतात. टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती ही मेरिट कम मीन्स वर आधारित कार्यक्रम आहे. ज्याचा उद्देश्य समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदत करणे हा आहे. या अंतर्गत सहावी ते बारावी पासुन ते पदवी पूर्व स्तरापर्यंतचे विविध अभ्यासक्रमाची शिक्षण शुल्क यामध्ये समावेश आहे.

ही शिष्यवृत्ती टाटा कॅपिटल लिमिटेड अर्थात टाटा समूहाची वित्तीय सेवा कंपनी त्यांच्या सीएसआर उपक्रमाचा एक हिस्सा आहे. शिष्यवृत्ती ही फक्त भारतीय नागरिकांसाठीच आहे, आणि विविध श्रेणीतील विद्यार्थ्यांसाठी पात्रता निकष आणि फायदे याची माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Tata Capital Pankh Scholarship Scheme Eligibility & Criteria

टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्तीसाठी विविध श्रेणीमध्ये अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पात्रता निकष खाली देण्यात आलेले आहेत ते वाचून घ्यावे. इयत्ता सहावी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी पात्रता निकष खालील प्रमाणे आहेत.

अर्जदार भारतामधील मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्था यामध्ये सहावी ते बारावी मध्ये शिकत असलेला भारतीय नागरिक असावा.
अर्जदाराने मागील पात्रता परीक्षांमध्ये किमान 60% गुण मिळवलेले असावे.
अर्जदार वार्षिक कुटुंबिक उत्पन्न सर्व श्रोतांकडून मिळून चार लाख रुपये पेक्षा कमी किंवा समान असणे आवश्यक.
टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती योजना व्यावसायिक पदवीपूर्व

अर्जदार भारतातील मान्यता 6 संस्थेमध्ये अभियांत्रिकी वैयक्तिकीय कायदा यासारख्या व्यावसायिक पदवी पूर्व पदवी कार्यक्रमात नोंदणी केलेले भारतीय नागरिक असावा.
अर्जदार किमान 60% गुणासह बारावी पास असावा.
अर्जदाराचेवार्षिक कौटुंबिक उत्पन्न सर्वच उत्तर कडून चार लाख रुपये पेक्षा कमी किंवा समान
टाटा कॅपिटल आणि बडी फोर स्टडी चे कर्मचारी या शिष्यवृत्तीसाठी पात्र नसतील.

Tata Capital Pankh Scholarship Scheme Required Documents

पासपोर्ट आकाराचा फोटो
चालू शैक्षणिक वर्षाची फी पावती
ओळखीचा पुरावा :- आधार कार्ड
उत्पन्नाचा पुरावा :- पगाराची स्लिप फॉर्म 16 A सरकारी प्राधिकरणाकडून मिळकत प्रमाणपत्र इत्यादी
मागील वर्षाचे मार्कशीट
प्रवेश पुरावा शाळा, कॉलेज :- ओळखपत्र किंवा बोनाफाईट प्रमाणपत्र इत्यादी
उमेदवारांची बँक खाते तपशील इत्यादी

टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती योजना अर्ज प्रक्रिया 2025

टाटा कॅपिटल शिष्यवृत्ती योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता Buddy4study या पोर्टलला भेट द्या
त्यानंतर अर्ज करा या टॅब वर क्लिक करा
तुमचं नाव ई-मेल मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून नोंदणी करून घ्या
नोंदणी करत असताना मोबाईलवर ओटीपी ओटीपी टाकून व्हेरिफाय करून घ्या
नोंदणी करून ई-मेल आणि पासवर्ड सह पोर्टलवर लॉगिन करा
अर्ज भरण्यास सुरुवात करा
अर्ज करत असताना तपशील शैक्षणिक तपशील, कौटुंबिक तपशील, बँक तपशील, इत्यादी माहिती आवश्यक भरा.
आवश्यक कागदपत्रे पीडीएफ किंवा जीपीची फॉर्मेट मध्येच अपलोड करावीत
दस्तऐवज मध्ये आधार कार्ड पासपोर्ट आकाराचा छायाचित्र गुणपत्रिका उत्पन्नाचे प्रमाणपत्र बँक खाते इत्यादी
प्रत्येक दस्तऐवज जो काही साईज आहे की 2Mb पेक्षा जास्त नसावी
अर्ज पुनर्वलखन करा आणि अर्ज संपूर्ण ओके असेल तर काळजीपूर्वक तपासून घ्या
अटी आणि शर्तीन सहमती देऊन त्याठिकाणी संपूर्ण माहिती बरोबर असेल तर अर्ज सादर करून घ्या
त्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा अर्ज सादर होईल
नोंदणीकृत मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीवर एक पुष्टीकरणाचा संदेश ईमेल प्राप्त होतो
हे पण वाचा :- ज्ञानज्योती सावित्रीबाई शिष्यवृत्ती योजना पात्रता कागदपत्रे संपूर्ण माहिती !

Tata Capital Pankh Scholarship Scheme Selection Process

विद्यार्थी शैक्षणिक गुणवत्ता आणि आर्थिक गरजेनुसार शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते, आणि याची प्रक्रिया काय आहे हे खाली पद्धतीमध्ये सांगितली आहे.

पारंभिक अर्जदार त्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि आर्थिक पार्श्वभूमीवर आधारित शॉर्टलिस्टिंग
शॉर्टलिस्ट केलेल्या अर्जदारांनी अपलोड केलेल्या केल्याप्रमाणे कागदपत्राची पडताळणी
टाटा कॅपिटल आणि बडी फोर स्टडी मधील तज्ञाच्या पॅनल द्वारे सत्यपित अर्जदारांची मुलाखत
मुलाखतीनंतर कामगिरी आणि निधीची उपलब्धता यावर आधारित शिष्यवृत्ती प्राप्त कर्त्यांची अंतिम निवड होते.
टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती योजना रक्कम

टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत शिष्यवृत्ती रक्कम विद्यार्थ्यांना 10 हजार ते 50 हजार किंवा एकूण जे कमी असेल ते विद्यार्थीचे श्रेणी आणि अभ्यासक्रम यावर अवलंबून राहते याची नोंद घ्यायची आहे.

टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्ती योजना अर्जाची शेवटची तारीख

टाटा कॅपिटल पंख शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 2024 मधील 10 मार्च 2024 होती. पुढील अर्जाची तारीख अद्याप जाहीर केलेली नाही याची नोंद घ्यायची आहे.जसे काही नवीन तारीख येईल तर तुम्हाला या वेबसाईट वर पाहायला मिळेल.

सरकारी नोकरी | आर्मी भरती | जनरल नॉलेज | करिअर मार्गदर्शन Majhi Bharti हा एक विश्वासार्ह स्रोत आहे सरकारी नोकरी, आर्मी भरती, नवीन नोकरीच्या जाहिराती, व सर्वसामान्य ज्ञान (GK) विषयी माहिती देणारा. आम्ही इच्छुक उमेदवारांना अचूक, वेळेवर व उपयुक्त माहिती देण्यास कटिबद्ध आहोत. Naukri updates, Sarkari Bharti, शिक्षण, व करिअरशी संबंधित सर्व माहिती येथे नियमितपणे प्रकाशित केली जाते. ✅ आपल्या स्वप्नातील नोकरीसाठी आजच सज्ज व्हा! 🌐 Majhi Bharti - तुमच्या यशाचा साथीदार

Leave a Comment