MSRTC Nashik Bharti 2025 | महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात नोकरीची संधी
अभियांत्रिकी पदवीधर, पदविकाधारक, व्होकेशनल (अकौन्टसी अँड ऑडीटींग), मॅकेनिक मोटार व्हेईकल, शीट मेटल वर्कर, मेकॅनिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स वेल्डर, गॅस अँड इलेक्ट्रिक, पेंटर जनरल, मेकॅनिक डिझेल, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक रिपेअर अँड मेन्टेन्स ऑफ मेंटेन्स ऑफहेवी व्हेईकल (व्होकेशनल) या पदाची भरती होत आहे.