तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) भरती २०२५ स्पर्धा परीक्षार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

जिल्ह्यातील महसूल विभागावर सध्या मोठा ताण आहे. जिल्ह्यात दोन हजारांवर महसुली गावे असूनही केवळ ६८५ तलाठी पदे मंजूर आहेत. त्यापैकी तब्बल ४२ पदे सध्या रिक्त आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे पंचनामे, सातबारा, आठ अ, उत्पन्न प्रमाणपत्रे, फेरफार, नैसर्गिक आपत्तीचे सर्वेक्षण अशा महत्त्वाच्या कामांसाठी गावकऱ्यांना शहरात वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. तलाठी भरती संदर्भातील ताजे अपडेट राज्यातील महसूल … Read more